Chetan Bodke
सध्या अनेक मराठी अभिनेत्री आणि अभिनेते आहेत जे बॉलिवूड चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी
वैदेही परशुरामी एक उत्तम अभिनेत्री असून डान्सर आणि ती एक उत्तम होस्ट देखील आहे.
निखळ सौंदर्य आणि फिटनेससाठी वैदेही मराठी सिनेसृष्टीमध्ये ओळखली जाते.
वैदेहीने इन्स्टाग्रामवर व्हाईट कलरचा स्टायलिश घागरा वेअर करून हटक्या अंदाजामध्ये फोटोशूट केले आहे.
या स्पेशल लूकवर वैदेहीने डायमंड ज्वेलरी वेअर केलेली होती.
ग्लॉसी मेकअप करत अभिनेत्रीने आपला लूक पुर्ण केला आहे. सध्या अभिनेत्रीच्या लूकची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे.
वैदेहीच्या शेअर केलेल्या नव्या फोटोंवर हजारो लाईक्स मिळालेले आहेत.
वैदेही कायमच तिच्या निखळ सौदर्यासाठी आणि फिटनेससाठी चाहत्यांमध्ये ओखली जाते.