Urmila Kothare: सिल्वर शिमरी गाऊनमध्ये उर्मिला कोठारेचं ब्यूटीफुल फोटोशूट

Chetan Bodke

टिव्ही अभिनेत्री उर्मिला कोठारे

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या फॅशनची नेहमीच चाहत्यांमध्ये होत असते.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

फोटोंमुळे चर्चेत

उर्मिला कायमच इन्स्टाग्रामवर नवनवे फोटो शेअर करत असते.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

सिल्वर कलरचा शिमरी गाऊन

नुकतेच अभिनेत्रीने सिल्वर कलरचा शिमरी गाऊन वेअर करत हटक्या अंदाजात फोटोशूट केले.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

फॅन्सी लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये उर्मिलाने स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर लावून आपला लूक केला आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

हटके कॅप्शन

अभिनेत्रीने फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सध्या उर्मिलाच्या फोटोंचे जोरदार कौतुक होत असून फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

‘तुझेच मी गीत गात आहे’

उर्मिला स्टार प्रवाहच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम करत आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

टीआरपीच्या यादीत चर्चेत

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

NEXT: ‘आला होळीचा सण…’; मराठी सेलिब्रिटींनीही केली रंगांची उधळण, पाहा Photos

Marathi Celebrities Holi | Saam Tv