Shreya Maskar
जगातील एका खास देश म्हणजे तुवालू विषयी आज जाणून घेऊयात.
तुवालु हा देश 9 बेटांनी बनलेला आहे.
तुवालु देशाची लांबी 12 किलोमीटर आणि रुंदी 200 मीटर आहे.
या देशात फक्त एक हॉस्पिटल, एक विमानतळ आणि पोलिस स्टेशन आहे.
तुवालु चहूबाजूंनी समुद्राने वेढलेला आहे.
तुवालु देशात सुमारे 11000 लोक राहतात.
सर्वात छोट्या देशांमध्ये तुवालु हा जगात चौथ्या नंबरवर येतो.
तुवालु देश हवामान बदलामुळे सतत बुडत आहे.