Shreya Maskar
हिवाळ्यात आपल्या मित्रमंडळींसोबत आवर्जून कोकणाची सफर करा.
दापोलीत हर्णे बीच वसलेला आहे
हर्णे बीच जास्त कोणाला माहित नसल्यामुळे हा शांत समुद्रकिनारा आहे.
कोकणातील लोकांचे हे खास फिरण्याचे ठिकाण आहे.
संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी लोक येथे आवर्जून येतात.
हर्णे बीच जवळ केळशी, मुरुड, आंजर्ले हे समुद्रकिनारे आहेत.
हर्णे बीच फोटोशूटसाठी बेस्ट लोकेशन आहे.
हर्णे बीचजवळच राहण्याची देखील उत्तम सोय आहे.