Saam Tv
प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात तुरटी नेहमीच असते.
उन्हाळ्यात केस फार चिकट होतात, गळतात, दुर्गंधी येते.
तुम्ही या समस्यांवर उपाय म्हणून तुरटीचा खूप सोप्या प्रकारे वापर करू शकता.
केसात कोंडा होण्याच्या समस्या प्रत्येक महिलेला असतात.
अॅंटी-बॅक्टेरियल आणि अॅंटी-फंगल हे गुणधर्म तुरटीत असतात. त्यामुळे तुरटीने केस धुतल्यास कोंडा निघून जातो.
केसांच्या मुळांमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे केस प्रचंड गळतात.
यावर तुम्ही आठवड्यातून दोनदा केसांना तुरटी लावून धुवून घ्या.
उन्हाळ्यात केसात जास्त घाम येतो आणि दुर्गंध येतो.
केसांचा चांगला सुंगधीत शॅम्पू घ्या. त्यामध्ये तुरटी पावडर मिक्स करून वापरा.