भाताचे मंच्युरियन पाहून तोंडाला पाणी सुटेल

Manasvi Choudhary

सकाळचा नाश्ता

संध्याकाळी नाश्त्याला काय खावे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. मंच्युरियन चायनीज प्रसिद्ध पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने मंच्युरियन खातात.

Rice Manchurian Recipe

भाताचे मंच्युरियन

पण तुम्ही कधी भाताचे मंच्युरियन खाल्ले आहेत का? भाताचे मंच्युरियन बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच उरलेल्या किंवा ताज्या भातापासून ही रेसिपी ट्राय करू शकता.

rice | yandex

भाज्या बारीक चिरून घ्या

मंच्युरियन बनवण्यासाठी कोबी गाजर, कांद्याची पात, लसूण, सिमला मिरची या भाज्या बारीक चिरून घ्या.

Rice Manchurian Recipe

Rice Manchurian Recipe

मिश्रण मिक्स करा

एका भांड्यामध्ये भात घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली कोबी गाजर, कांद्याची पात, लसूण, सिमला मिरची हे मिक्स करा.

Chop vegetables

आलं- लसूण मिक्स करा

या मिश्रणात आलं- लसूण पेस्ट, मीठ, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.

garlic | yandex

मंच्युरियन बॉल्स करा

नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करा. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये हे गोळे सोडा.

Rice Manchurian Recipe

कुरकुरीत मंच्युरियन तयार

मंच्युरियन कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी भाताचे मंच्युरियन तयार होतील.

Rice Manchurian Recipe

NEXT: अधिक मासात जोडवी का खरेदी करतात?

Adhik Maas 2026
येथे क्लिक करा..