Pregnant Women: गर्भवती महिलांनी हळदीचे दूध पिणे योग्य की अयोग्य?

Manasvi Choudhary

आरोग्याची काळजी

गर्भवती महिलेने तिच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Turmeric Milk | Canva

दूध

दूध हे उत्तम आरोग्यासाठी पोषक घटक मानले जाते.

Turmeric Milk | Canva

हळद

आरोग्यासाठी हळद खूप फायदेशीर मानली जाते.

Turmeric Milk | Canva

हळदीचे दूध

यामुळेच गर्भवती महिलांनी हळदीचे दूध प्यावे का हे जाणून घ्या

Turmeric Milk | Canva

गुणधर्म

हळदमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.

Turmeric Milk | Canva

मर्यादित प्रमाणात

गरोदरपणात हळदीचे दूध मर्यादित प्रमाणात पिणे योग्य मानले जाते.

Turmeric Milk | Canva

NEXT: प्रेमीयुगुल Valentine Day का साजरा करतात? रंजक इतिहास वाचा

Valentine Day | Social Media
येथे क्लिक करा....