Turmeric For Skin: हळदीमुळे चेहऱ्याला होतात हे फायदे; केमिकल क्रिमपेक्षा ट्राय करा ही हळदीपासून तयार पेस्ट

Shruti Vilas Kadam

घरात वापरली जाणारी साधी हळद


रोजच्या स्वयंपाकात वापरलेली हळद त्वचारक्षणात वापरता येते. आयुर्वेदात आयुष्याला पोषण करणारी औषधीय सामग्री मानली जाते.

Skin Care | Saam Tv

स्वच्छ हळद


हळद स्वच्छ असावी जेणेकरुन तुमच्या त्वचेवर एलर्जी होणार नाही.

Skin Care

वापराची मात्रा सांभाळा


जास्त प्रमाणात हळदीचा वापर केल्यास त्वचा पिवळी होऊ शकते किंवा नुकसानही होऊ शकते.

Skin Care

पेस्ट


दूध, दही, मध किंवा एलोवेरा जेलमध्ये हळद मिसळून वापरणे फायदेशीर ठरते.

Skin Care | Saam Tv

चेहरा नीट स्वच्छ करा

ही पेस्ट वापरण्या आधी हात आणि चेहरा नीट स्वच्छ करुन घ्या तसेच पेस्ट चेक करुन घ्या.

skin care

हे लक्षात ठेवा


मसाज नंतर किंवा मास्क काढल्यानंतर त्वचा पिवळी दिसू शकते. त्यामुळे कोमट पाण्याने चेहरा साफ करा

Skin Care

अति वापर


हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, पण सतत आणि जास्त प्रमाणात वापरल्यास त्वचेची नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.

Skin Care

Fashion Tips: तुमची फिगर स्लीव्हलेस ब्लाउजसाठी योग्य आहे का? ब्लाउज घालण्यापूर्वी जाणून घ्या या फॅशन टिप्स

Fashion Tips
येथे क्लिक करा