Shruti Vilas Kadam
पातळ पट्ट्या (thin straps) आणि डीप नेकलाइन असलेले ब्लाउज निवडा. त्यामुळे शरीर लांबट व सडपातळ दिसतं.
ब्रोड स्ट्रॅप्स असलेले ब्लाउज योग्य ठरतात. सपोर्टिव्ह फिट आणि हाय नेकलाइनमुळे लुक एलिगंट दिसतो.
खांद्यावर भर देणारे डिझाईन निवडा. हॉल्टर नेक किंवा ऑफ-शोल्डर ब्लाउज या शेपला उत्तम शोभतात.
प्लंजिंग नेकलाइन असलेले ब्लाउज लुकला संतुलन देतात. फ्रंटवर जास्त वर्क नको, साधे व चौडी पट्ट्यांचे डिझाईन शोभून दिसतात.
खूप तंग किंवा ढगळ ब्लाउज टाळा. शरीराच्या मापाला बसलेले ब्लाउज नेहमी आकर्षक दिसतात.
कॉटन, सिल्क, जॉर्जेटसारखे आरामदायक फॅब्रिक वापरा. चुकीचा कपडा स्टाइल खराब करू शकतो.
स्लीवलेस ब्लाउजसोबत स्वच्छता आणि ग्रूमिंग खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे संपूर्ण लुक फ्रेश व कॉन्फिडंट दिसतो.