Manasvi Choudhary
भारतीय मसाल्यांमध्ये हळदीला विशेष महत्त्व आहे.
हळदीतील अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी इम्फलेमेंटरी गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर असते.
हळदीमधील कर्क्यूमिन जठारातील आम्लाचे प्रमाण कमी करते. त्यामुळे अचपन होत नाही.
हळद आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंची वाढ होते. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
हळदीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हळदीतील अँटी इम्फ्लेमेंटरी गुणधर्म वेदनेवर प्रभावी असतात. जखमेवर हळद लावल्याने जखम लवकर भरते.
हळदीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवर पिंपल्सवर प्रभावी आहे. त्यामुळे त्वचेवरील जळजळ आणि मुरुम कमी होते.