Manasvi Choudhary
सुंदर दिसण्यासाठी मार्केटमधील अनेक उत्पादने चेहऱ्यावर आपण लावतो.
मुरुमे, त्वचा काळपटणे यांसारख्या समस्यांंनी अनेकजण त्रस्त आहेत.
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध तुरटी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.
चेहऱ्यावर वयाच्या आधी सुरकुत्या दिसत असतील तर चेहऱ्याला तुरटी लावा.
त्वचेवर सतत मुरुम येत असतील तर चेहऱ्याला तुरटीचा फेसपॅक लावा.
चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी एक चमचा तुरटी पावडरमध्ये ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल टाका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.