Sharvari Wagh सारखी हॉट फिगर हवीये? जाणून घ्या तिचा फिटनेस फंडा

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ मनोरंजनसृष्टीत सध्या आघाडीवर आहे.

Sharvari Wagh | Instagram

अभिनय

शर्वरीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

Sharvari Wagh | Instagram

चित्रपट

शर्वरीने 'बंटी और बबली 2' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल टाकले ते मागे वळून पाहिलेच नाही.

Sharvari Wagh | Instagram

सुंदर आणि फिट

शर्वरी वाघ इंडस्ट्रीतील सुंदर आणि फिट अभिनेत्रींपैकी एक आहे.

Sharvari Wagh | Instagram

फिट अॅन्ड फाईन

शर्वरी इतकी फिट अॅन्ड फाईन राहण्यासाठी नेमकं काय करते? हे जाणून घ्या.

Sharvari Wagh | Instagram

डाएट

शर्वरी तिच्या आरोग्याची योग्य काळजी घेते. फिट राहण्यासाठी नियमितपणे तिचा डाएट फॉलो करते.

Sharvari Wagh | Instagram

हेल्दी ड्रिंक्स

शर्वरी तिच्या दिवसाची सुरूवात हेल्दी ड्रिंक्सने करते. यामध्ये ती सकाळी कोमट पाणी, सफरचंद ज्यूस, हिरव्या भाज्यांचे रस पिते.

Juice | Yandex

पौष्टिक नाश्ता

शर्वरी पौष्टिक नाश्ता करते. यामध्ये ती पोहे, उपमा आणि इडली खाण्यावर भर देते.

Poha | Yandex

गोड पदार्थ खात नाही

शर्वरीला गोड पदार्थ खाण्यास आवडत असले तरी तंदुरूस्त राहण्यासाठी ती ते टाळते.

Sweets | Yandex

NEXT: Hair Wash Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुवावे?

येथे क्लिक करा....