Shreya Maskar
पावसाळ्यात वीकेंडला फॅमिलीसोबत तुंगारेश्वर अभयारण्याची सफर करा.
वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यात तुंगारेश्वर धबधबा वसलेला आहे.
येथे आल्यावर तुंगारेश्वर मंदिराला देखील भेट द्या. जे भगवान शंकराला समर्पित आहे.
तुंगारेश्वर धबधबा हिरव्यागार झाडांनी वेढलेले आहे.
तुंगारेश्वरला गेल्यावर तुम्हाला वन्यजीवन जवळून पाहता येईल.
पावसाळ्यात येथे धबधब्याचे सुंदर रूप पाहायला मिळते. तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
तुंगारेश्वर ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
वसई रोड रेल्वे स्थानकावरून तुम्ही रिक्षाने तुंगारेश्वरला जाऊ शकता.