विवाहातील समस्या दूर करण्यासाठी तुळशीच्या लग्नाला करा 'हे' ५ सोपे उपाय, त्वरित होईल विवाह

Surabhi Jayashree Jagdish

तुळशीचं लग्न

सनातन धर्मात तुळशी विवाहाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते. देवी लक्ष्मी तुळशीच्या वनस्पतीमध्ये वास करते, अशी धारणा आहे.

फायदे

तुळशीची अनेक प्रसंगी विधीवत पूजा केली जाते. विशेषतः तुळशी विवाहाच्या दिवशी तिची पूजा केल्याने अनेक फायदे होतात.

तुळशीचे उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, जर अविवाहित मुली किंवा महिलांनी तुळशी विवाहाच्या दिवशी चांगला पती मिळविण्यासाठी किंवा सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी काही उपाय केले तर त्यांना इच्छित आशीर्वाद मिळतील.

तुळशीची पुजा

ज्या महिलांचं लग्न झालेलं नाही त्यांनी विधीनुसार तुळशीच्या रोपाची पूजा करा.

दूध अर्पण

ही पुजा करताना महिलांनी तुळशी मातेला हळद असलेले दूध अर्पण करा.

श्रृंगाराचे सामान

यावेळी महिलांना किंवा अविवाहित स्त्रियांनी तुळशीला श्रृंगाराचं सामान अर्पण करावं.

दिवा लावा

पूजा झाल्यानंतर तुळशीजवळ दिवा लावा. तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यानंतर, भगवान सूर्याचीही पूजा करावी.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

येथे क्लिक करा