Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Manasvi Choudhary

तुळशीविवाह

हिंदू शास्त्र पद्धतीनुसार दिवाळीनंतर तुळशी विवाह साजरा केला जाते.

Tulsi Vivah 2025 | Social Media

तुळशीची पूजा

माता लक्ष्मी देवीचा वास तुळशीत असतो यामुळे नियमितपणे तुळशीची पूजा केली जाते. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केली जाते.

Tulsi Vivah 2025 |

कधी आहे तुळशीविवाह

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी म्हणजेच २ नोव्हेंबरला तुळशीविवाह आहे.

Tulsi Vivah 2025

रोपाला सजवा

तुळशी विवाहच्या दिवशी रोप सजवा आणि त्याला हळद- कुंकू लावा.

Tulsi Vivah 2025 | Social Media

मंडप करा

तुळशीच्या विवाहासाठी छोटा मंडप करा आणि फुलांनी सजवा, रांगोळी काढा.

Tulsi Vivah 2025 | Social Media

दान करा

तुळशीविवाहच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्व आहे.

Tulsi Vivah 2025

तुळशीची पाने तोडू नका

तुळशी विवाहच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नये.

Tulsi Vivah 2025 |

मासांहरी पदार्थ खाऊ नका

या दिवशी मासांहरी पदार्थाचे सेवन करू नये. तसेच मद्यपान करू नये.

Tulsi Vivah 2025 | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Happy Hormones वाढवण्यासाठी खा ही 4 फळे

येथे क्लिक करा..