Manasvi Choudhary
कामाच्या व्यापामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक आजार देखील होत आहेत.
वाढत्या स्ट्रेसमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. हार्मोन्समध्ये बदल होत आहे सतत चिडचिड होते.
शरीरातील आनंदी हार्मोन्स वाढवण्यासाठी काही पदार्थ तुम्हाला खायचे आहेत.
चेरी टोमॅटोमध्ये फायटोन्युट्रिएंट लाइकोपीनने असते ज्यामुळे नैराश्य दूर होते.
डार्क चॉकलेट खायला सर्वानाच आवडते डार्क चॉकलेट खाल्ल्याने मन आनंदी होते.
ब्ल्यू बेरीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात यामुळे शरीरातील हॅपी हार्मोन्स निर्माण होतात नैराश्य दूर होते.
केळी सेरोटोनिन समृद्ध केळी खाल्ल्याने मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.