ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू शास्त्र पद्धतीनुसार दिवाळीनंतर तुळशी विवाह साजरा केला जाते.
तुळशीला माता लक्ष्मीसमान मानले जाते यामुळे तिची पूजा केली जाते.
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केली जाते.
यंदा २ नोव्हेंबर २०२५ ला तुळशीविवाह साजरा केला जाणार आहे.
तुळशी विवाहच्या दिवशी तुळशीचे रोप दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
तुळशी विवाहच्या दिवशी गरजू व गरीबांना फळांचे दान करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.