Manasvi Choudhary
पूजा सावंत ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.
पूजा सावंतला कलरफुल म्हणून ओळखले जाते.
पूजा सावंतने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.
पूजा सांवत सोशल मीडियावर तिचे विविध फोटो शेअर करते.
पूजा सांवतचा चाहतावर्ग मोठा आहे. पूजा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.