Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
प्राजक्ता माळी ही अभिनयासोबतच तिच्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.
प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने स्टायलिश अंदाजात खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
या फोटोशूटमध्ये प्राजक्ता माळी खुपच सुंदर दिसत आहे तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.
प्राजक्ता माळी ही अभिनेत्रीसोबतच उत्तम उद्योजिका, कवयित्री आणि सूत्रसंचालक आहे.