Manasvi Choudhary
अभिनेत्री, कॉमेडी क्वीन शिवाली परब लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवालीला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून खूप लोकप्रियता मिळाली.
शिवाली परबला 'कल्याणची चुलबुली' या नावाने ओळखले जाते.
शिवाली परबने नुकतेच सुंदर तिचे फोटो शेअर केले आहेत. जे सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
लाल रंगाच्या साडीत शिवालीचं सुंदर सौंदर्य खुललं आहे तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.
कपाळी टिकली, हातात बांगड्या आणि मोकळे केस असा तिचा लूक आहे.
शिवालीच्या चेहऱ्यावरील स्माइल पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
शिवालीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते देखील लाईक्स करत आहेत.