Tulsi Vivah 2025: तुळसी विवाह कधी आहे? जाणून घ्या तारीख अन् शुभ मुहूर्त

Manasvi Choudhary

तुळस

हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे. पूजेपासून अनेक शुभ कार्यात तुळशीचा वापर केला जातो.

Tulsi Vivah 2025 | Social Media

आयुर्वेदिक

आयुर्वेदिक तुळशीच्या पानांचा आरोग्यासाठी उपयोग केला जातो.

Tulsi Vivah 2025 | Social Media

देवी लक्ष्मी

असं मानलं जातं की, माता लक्ष्मी देवीचा वास तुळशीत असतो यामुळे नियमितपणे तुळशीची पूजा केली जाते.

Tulsi Vivah 2025 | Social Media

तुळशीविवाह

दिवाळीत तुळशीची पूजा केली जाते. यंदा तुळशीविवाह कधी आहे जाणून घ्या.

Tulsi Vivah 2025 | Social Media

कधी आहे तुळशीविवाह

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी म्हणजेच २ नोव्हेंबरला तुळशीविवाह आहे.

Tulsi Vivah 2025 | Social Media

शुभ मुहूर्त

२ नोव्हेंबर सकाळी ७.३१ ते ३ नोव्हेंबर सकाळी ५.०७ वाजेपर्यंत तुळशीविवाहचा शुभ मुहूर्त असेल. तुळशीविवाहच्या दिवशी तुळशीची पूजा केली जाते.

Tulsi Vivah 2025 | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Night Dinner Time: 2,3 आणि 4... रात्री झोपण्याआधी किती तास जेवले पाहिजे?

येथे क्लिक करा...