Herbal Tea : सकाळी उठल्यावर प्या 'ही' हर्बल टी, पोटाच्या समस्यांपासून होईल सुटका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चहा पिण्याची सवय

अनेक जणांना सकाळी झोपेतून उठल्यावर चहा पिण्याची सवय असते.

Herbal tea | Google

पोटाच्या समस्या

उपाशी पोटी चहा पिल्याने गॅस आणि अॅसिडीटी सारख्या पोटाच्या समस्या उद्भवतात.

stomoch problems | Google-+

हर्बल टी

यापासून वाचण्यासाठी तुम्ही चहा ऐवजी हर्बल टी पिऊ शकता.

Herbal Tea | Google

कशी बनवायची

ही गुणकारी हर्बल टी कशी बनवायची हे जाणून घेऊया.

Herbal Tea | Google

साहित्य

पाणी, हिरवी बडीशेप, तुळशीची पाने, लवंग, हिरवी वेलची, गुळ

Herbal Tea | Google

पाणी उकळवा

एका पातेल्यात गरजेनुसार पाणी उकळवत ठेवा.

Herbal Tea | Google

बडिशेप आणि वेलची

पाण्यात थोडी बडिशेप आणि हिरवी वेलची घाला.

Herbal Tea | Google

लवंग आणि तुळशीची पाने

नंतर त्यात लवंग, तुळशीची पाने आणि चवीनुसार गुळ घालून उकळवून घ्या. तुमची हर्बल टी तयार आहे.

Herbal Tea | Google

हर्बल टीचे फायदे

सकाळी उपाशी पोटी ही हर्बल टी प्यायल्यास गॅस, अॅसिडिटी, जळजळ आणि आंबट ढेकर अशा समस्यांपासून सुटका मिळते.

Herbal Tea | Google

Next : Gavti Chaha: आरोग्याच्या 'या' समस्येत गवती चहा पिणे ठरते फायदेशीर

Lemongrass Tea | Saam Tv
येथे क्लिक करा