Gavti Chaha: आरोग्याच्या 'या' समस्येत गवती चहा पिणे ठरते फायदेशीर

Tanvi Pol

सर्दी

सर्दीने हैराण झाले असल्यास गवती चहा पिणे फायदेशीर ठरेल.

Cold | Saam Tv

त्वचेच्या समस्या

दररोज गवती चहा प्यायल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात.

Skin problems | Yandex

खोकल्यापासून आराम

सततच्या खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी गवती चहा फायदेशीर ठरतो.

Relief from cough | yandex

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज गवती चहा फायदेशीर ठरु शकतो.

Weight loss | yandex

फंगल इनफेक्शन

फंगल इनफेक्शनमध्ये गवती चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

Fungal infection | Saam Tv

रोगप्रतिकारशक्ती

गवती चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

Immunity | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: हिवाळ्यात कडूलिंबाचे सेवन केल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे

Neem Leaf | Canva
<strong>येथे क्लिक करा...</strong>