Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.
घरात तुळशीचे रोप लावल्याने जीवनात सुख शांती प्राप्त होते.
माता लक्ष्मीची कृपा घरावर असण्यासाठी योग्य दिशेला तुळस लावणे महत्वाचे आहे.
तुळशीचे रोप योग्य दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
पूर्वी घराच्या अंगणाच्या मध्यभागी तुळशीचे रोप लावण्याची परंपरा होती.
यामुळे तुळशीच्या रोपाला ऊन, हवा आणि सूर्यप्रकाश मिळत होते.
तुळशीचे रोप हे नेहमी उत्तर दिशेला असावे.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप हे चुकूनही दक्षिण दिशेला ठेवू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या