Vastu Tips: घरात लावा ही झाडे, सुख- समृ्ध्दी नांदेल

Manasvi Choudhary

तुळशीचे झाड

वास्तुशास्त्रानुसार, घरात तुळशीचे झाड लावणे शुभ असते.

Vastu Tips | Google

घराचे सौंदर्य

घरात झाडे लावल्याने घराचे सौंदर्य खुलते.

Vastu Tips | Canva

सुख- समृद्धी येते

घरात विविध प्रकारची झाडे लावल्याने घरात सुख- समृद्धी येते.

Vastu Tips | Canva

मनी प्लांट लावा

मनी प्लांट घरात लावल्याने आर्थिक संपत्ती आणि समृद्धी येते.

Vastu Tips | Canva

बह्मकमळ

घरात ब्रह्मकमळ लावल्याने सकारात्मक उर्जा घरात प्रवेश करते.

Vastu Tips | Canva

काटेरी झाड

घरात काटेरी झाडे लावू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येते.

Vastu Tips | Canva

लिली प्लांट

लिली प्लांट हे प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. हे झाड बेडरूममध्ये ठेवल्याने प्रेमाचे नाते बहरते.

Vastu Tips | Canva

NEXT: Health Tips: हे ४ पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नये, नाहीतर...

Health Tips | Canva