Manasvi Choudhary
अन्नपदार्थ, भाज्या आणि फळे चांगले राहण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो.
परंतू असे काही पदार्थ आहेत जे फ्रिजमध्ये ठेवल्याने आरोग्यासाठी घातक असतात.
लसूण कधीही फ्रिजमध्ये ठेवून नका. लसणावर बुरशी लवकर येत असल्याने आरोग्यासाठी योग्य नाही.
आले नेहमी दमट सामान्य तापमानात ठेवावे आले फ्रिजमध्ये ठेवल्याने ओलसरपणामुळे बुरशी येते यामुळे आले फ्रिजमध्ये ठेवू नये.
भात हा फ्रिजमध्ये ठेवू नये. शिळा भात खाणे आरोग्यासाठी योग्य नाही.
चिरलेला अर्धा कांदा आपण अनेकदा फ्रिजमध्ये ठेवतो मात्र असे करू कांदे फ्रिजमध्ये ठेवू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या