Manasvi Choudhary
मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी त्यांच्या आहाराची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशन टाळण्यासाठी आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते.
हशरीराला थंड ठेवण्यासाठी हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करणे आवश्यक आहे.
मधुमेहाच्या रूग्णांनी साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी कोणते ज्यूस प्यावे हे जाणून घ्या.
चीया सीड्स रात्री पाण्यात भिजवून खाल्ल्याने दिवसभर हायड्रेटेड ठेवेल.
चीया सीड्समध्ये ओमेगा ३ असते ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
दुपारी जेवण केल्यानंतर ताकचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो
क्रॅनबेरी ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई असते ज्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी या रसाचे सेवन केल्याने आरामदायी वाटेल.
कोकम आरोग्यासाठी खूप चांगला आहे. मधुमेह असणाऱ्यांनी उन्हाळ्यात कोकमचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट आणि थंड राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या