Vastu Tips Tulsi: घरात तुळशीचे रोप असेल तर, या गोष्टीची घ्या काळजी

Manasvi Choudhary

तुळशीचे रोप

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्व आहे.

Vastu Tips Tulsi | yandex

ही काळजी घ्या

घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे.

Tulsi Vastu Tips | yandex

या दिशेला ठेवा तुळशीचे रोप

घरामध्ये तुळशीचे रोप लावायचे असल्या ईशान्य आणि पूर्व दिशा निवडावी.

Vastu Tips Tulsi | Google

सुकलेले तुळशीचे रोप ठेवू नका

तुळशीचे रोप सुकलेले कधीही घरामध्ये ठेवू नये.

Vastu Tips Tulsi | Canva

वास्तुदोष निर्माण होतो

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या छतावर कधीही तुळशीचे रोप ठेवू नये, यामुळे वास्तुदोष निर्माण होतो.

Vastu Tips Tulsi | Saam Tv

घरात सुख - समृद्धी येते

तुळशीला दररोज पाणी अर्पण केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी येते.

Vastu Tips Tulsi | Google

या दिवशी तुळशीला पाणी घालू नका

रविवारी कधीही तुळशीला कधीही पाणी अर्पण करू नये.

Vastu Tips Tulsi | yandex

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Raw Banana Benefits: हिरवीगार कच्ची केळी खाण्याचे फायदे माहित आहेत का?

Raw Banana Benefits | Canva