Tulsi Plant: तुळशीचे रोप हिवाळ्यात सुकत असेल तर करा 'या' ५ टिप्स फॉलो

Saam Tv

तुळशीचे रोपटे

हिंदू धर्मात तुळस खूप महत्वाची मानली जाते. प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप नेहमीच असते.

Tulsi Plant | Saam TV

तुळशीचे फायदे

घरात तुळस असली की, सकारात्मकता, प्रसन्नता खरात राहते. तसेच तुळशींच्या पानांचे सेवन केल्याने शरीराला खूप फायदा होतो.

Tulsi Plant care in winter tips | saam

हिवाळ्यात तुळशीची वाढ होत नाही?

लहान कुंडीमध्ये तुळस वाढत नाही. त्यामुळे तुम्ही योग्य कुंडी आणि योग्य जागा निवडावी.

Tulsi Plant | Saam Tv

तुळशीची पाने पिवळी होत असतील तर?

तुम्ही कुंडीत कडूलिंबाचे पाणी घालू शकता त्याने पाने सुकत नाहीत आणि तुळशीची पाने पिवळीही होत नाहीत.

Reason Of Tulsi Plant Dries | Yandex

Tulsi Plantतुळशीमध्ये कोणते खत घालावे?

गांडूळ खत किंवा कोरडे खत तुळशीमध्ये घालता येते. पण जास्त प्रमाणात खत घालू नये.

Tulsi Plant | saam

थंडीमध्ये तुळस कशी जपाल?

थंडीमध्ये तुळशीचे रोप उघड्यावर ठेवू नका. त्यामुळे तुळशीच्या रोपांची पाने खराब होतात.

Tulsi Plant care in winter tips | saam

NEXT: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Tofu | saam
येथे क्लिक करा