Tulsi Manjari Benefits: तुळशीची मंजुळाचे आहेत अनेक फायदे;जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महत्त्व

हिंदू धर्मात तुळशीला मोठ्या प्रमाणात महत्त्व असते.

Tulsi

पुजेसाठी

तुळशीच्या पानांचा उपयोग पुजेसाठीही केला जातो.

Tulsi Plant | Saam Tv

फायदे

मात्र तुम्हाला माहिती आहे का?तुळशीच्या मंजुळाचा आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात.

Tulsi | Yandex

डोकेदुखीपासून आराम

तुळशीच्या मंजुळात निलगिरीचे तेल टाकून त्याचा वास घेतल्याल डोकेदुखीपासून आराम मिळतो.

Tulsi Plant | Google

केसासांठी

तुळशीच्या मंजुळाचा वापराने केसांची चमक परत येण्यास मदत होते.

Tulsi Plant | Google

त्वचेसाठी

त्वचेसंबंधित समस्या असल्याच तुळशीच्या मंजुळाचा वापर केला जाऊ शकतो.

Reason Of Tulsi Plant Dries | Yandex

कोंडा

कोंडाची संबंधित समस्येत तुळशीच्या मंजुळाचा वापर फायदेशीर ठरतो.

Tulsi Vivah 2023 | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Tulsi Benefits | Saam TV

NEXT: 'मनी प्लांट' लावताना टाळा 'या' चुका, नशीबच बदलेल!

Vastu Tips | Canva