Tulsi Leaf Tea: चहात टाका तुळशीची पाने, आरोग्यासाठी गुणकारी

Manasvi Choudhary

तुळस

तुळस औषधी वनस्पती आहे. निरोगी आरोग्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन केले जाते.

tulsi leaves | canva

तुळशीची पाने

तुळशीची पाने चहामध्ये टाकल्याने साथीच्या आजारांपासून दूर राहता येते.

Tulsi Leaf Tea | Yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

चहात तुळशीची पाने टाकून पिण्याचे जबरदस्त फायदे आहेत.

Tulsi Leaf Tea | Yandex

पावसाळ्यात प्या

पावसाळ्यात तुळशीच्या पानांचा चहा प्यायला जातो.

Tulsi Leaf Tea | Yandex

सर्दी- खोकल्यापासून मिळतो आराम

तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्याने सर्दी- खोकल्यांपासून आराम मिळतो.

Tulsi Leaf Tea | Yandex

रोगप्रतिकार शक्ती वाढते

चहामध्ये तुळशीची पाने टाकल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

Tulsi Leaf Tea | Yandex

रक्तातील साखरेवर नियंत्रण

रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक झाल्यास तुळशीच्या पानांचा चहा गुणकारी ठरतो.

Tulsi Leaf Tea | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Parenting Tips: लहान मुलाला डायपर किती वेळ घालावे?

Baby Health | Yandex
येथे क्लिक करा...