Manasvi Choudhary
पावसाळ्यात लहान मुलांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.
लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी डायपर बदलणे महत्वाचे आहे.
तीन ते चार तासांपेक्षा जास्त वेळ लहान मुलांना डायपर घालू नका.
डायपर वेळोवेळी तपासत राहा.
डायपर ओला झाला असेल तर तो वेळीच बदलणे महत्वाचे आहे.
लहान मुलांना डायपर घालण्यापूर्वी त्वचा पूर्णपणे कोरडी करा.
ओले डायपर जास्त वेळ ठेवू नये. यामुळे त्वचेवर रॅशेज येतात.
सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.