Manasvi Choudhary
हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अधिक महत्व आहे.
यंदा श्रावण महिना ५ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.
श्रावण महिना हा भगवान शंकर महादेवाला समर्पित आहे.
श्रावणात दर सोमवारी महादेवाची विशेष पूजा केली जाते.
श्रावणात देवघरात गंगाजल शिंपडावे.
भगवाना शंकराची पूजा करताना हळद आणि तुळशी या गोष्टी वापरू नये.
श्रावण महिन्यात उपवासाचे व्रत करताना कांदा आणि लसूण खाऊ नये.
श्रावणात मासांहरी पदार्थ खाणे तसेच मद्यपान करू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.