Ghee Uses For Skin: चेहऱ्याला तूपाने मसाज करण्याचे फायदे जाणून घ्या

Manasvi Choudhary

तूप

चेहऱ्याला तूप लावण्याचे अनेक फायदे आहेत.

Ghee Uses For Skin | Yandex

फेसपॅक

घरगुती तूप तुम्ही फेसपॅक म्हणून चेहऱ्याला लावू शकता.

Ghee For Weight Loss | Yandex

कच्चे दूधाचे मिश्रण

कच्चा दूधामध्ये बेसन आणि तूप मिक्स करून लावा. यानंतर चेहरा १०-२० मिनिटांनी धुवा.

Ghee Benefits | Yandex

दोन वेळा करा

आठवड्यातून दोन वेळा हा घरगुती उपाय केल्यास तुमची त्वचा मऊ, मुलायम होईल.

Ghee Uses For Skin | Yandex

काळे डाग आणि तेलकट त्वचा

चेहऱ्यावरील डाग तसेच तेलकट त्वचेपासून संरक्षण होईल.

Ghee Uses For Skin | Yandex

चेहऱ्याचं सौदर्य खुलेल

चेहऱ्याला तूप लावून मसाज केल्याने चेहऱ्याचं सौदर्य खुलतं.

Ghee Uses For Skin | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|