ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ही चहा सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण करतो.
तुळशीमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात आणि काळी मिरी घशाला आराम देते.
दररोज सकाळी हा चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
घशाच्या दुखण्यापासून त्वरित आराम मिळतो.
या चहाला बिना दुधाशिवाय बनवा आणि गरम गरम प्या
हिवाळ्यासाठी हे एक परिपूर्ण आरोग्यदायी पेय आहे.