Tulsi Vivah Story: तुळशी विवाह का करतात? काय आहे नेमकी प्रथा?

Manasvi Choudhary

तुळशीविवाह

हिंदू शास्त्र पद्धतीनुसार दिवाळीनंतर तुळशी विवाह साजरा केला जाते.

Tulsi Vivah | Social Media

तुळशीविवाह पूजा

तुळशीला माता लक्ष्मीसमान मानले जाते यामुळे तिची पूजा केली जाते.

Tulsi Vivah | Social Media

कधी आहे तुळशीविवाह

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केली जाते.

Tulsi Vivah | Social Media

तुळशीविवाह परंपरा

तुळशीविवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप यांचा विवाह लावण्याची परंपरा आहे.

Tulsi Vivah | Social Media

अख्यायिका

अख्यायिकेनुसार, जालंधर नावाच्या पराक्रमी राक्षसाची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. तिच्या पतिव्रतामुळे जालंधरला कोणीही हरवू शकत नव्हते.

Tulsi Vivah | Social Media

जालंधर

यावेळी सर्व देवांनी विष्णूंची मदत घेतली आणि विष्णूंनी जालंधरचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भंग केले ज्यामुळे जालंधरचा वध झाला.

Tulsi Vivah | Social Media

विवाह

दरम्यान वृंदेने देहत्याग केला तेव्हा भगवान विष्णूंनी तिला तुळशीचे रोप होण्याचा वर दिला आणि स्वत: शालिग्राम रूपात तिच्याशी विवाह केला. म्हणून दिवाळीनंतर सर्वत्र तुळशीविवाह साजरा करण्याची प्रथा आहे.

Tulsi Vivah | Social Media

NEXT: Tulsi Vivah 2025: तुळसी विवाह कधी आहे? जाणून घ्या तारीख अन् शुभ मुहूर्त

येथे क्लिक करा...