Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Manasvi Choudhary

शिवानी रांगोळे

तुला शिकवीन चांगलाच धडा फेम अभिनेत्री शिवानी रांगोळे फोटोशुटमुळे चर्चेत आहे.

Shivani Rangole | Instagram

सौंदर्याने वेधते लक्ष

अभिनयासह आता शिवानी तिच्या सौंदर्यामुळे लक्ष वेधून घेते आहे.

Shivani Rangole | Instagram

सोशल मीडिया अॅक्टिव्ह

सोशल मीडियावर सक्रिय असलेली शिवानी आता नवनवीन फोटो शेअर करते.

Shivani Rangole | Instagram

पावसाळी फोटोशूट

खास पावसाळ्यात शिवानीने तिचं फोटोशूट क्लिक केलं आहे.

Shivani Rangole | Instagram

छत्री

शिवानीने ब्लू कलरचा टॉप घालून त्यावर छत्री घेऊन फोटोशूट केले आहे.

Shivani Rangole | Instagram

निसर्ग

निसर्गाच्या सानिध्यात शिवानीने फोटोशूट क्लिक केलं आहे.

Shivani Rangole | Instagram

next: Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

येथे क्लिक करा...