Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

टिव्हीवरील मराठमोळी अभिनेत्री म्हणून रेश्मी शिंदेची ओळख आहे.

Reshma Shinde | Instagram

मालिका

रेश्माने मराठी मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Reshma Shinde | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर देखील रेश्मी शिंदे तितकीच सक्रिय असते.

Reshma Shinde | Instagram

नवीन फोटो

नुकतेच रेश्मीने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. जे पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Reshma Shinde | Instagram

जांभळी साडी

जांभळ्या साडीत रेश्माने खास तिचं फोटोशूट केलं आहे.

Reshma Shinde | Instagram

केसात गजरा माळलाय

केसात गजरा आणि मेकअप असा रेश्माचा लूक आहे.

Reshma Shinde | Instagram

चाहत्यांकडून फोटोवर लाईक्स

रेश्माच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Reshma Shinde | Instagram

next: Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

येथे क्लिक करा..