Manasvi Choudhary
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतील अभिनेत्री म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर.
ज्ञानदाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
आगामी काळात ज्ञानदा अनोख्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ज्ञानदाचा नवीन चित्रपट येणार आहे. ज्याचं नाव मुंबई लोकल असं आहे.
ज्ञानदा सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
सोशल मीडियावर ज्ञानदाने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
मुंबई लोकल – एक अबोल प्रेमकथा 1 ऑगस्ट पासून जवळच्या चित्रपटगृहात! असं तिने फोटोंना कॅप्शन दिलं आहे.
ज्ञानदाचा पुढील मुंबई लोकल चित्रपट येत्या १ ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होईल.