Manasvi Choudhary
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवाली रांगोळे सध्या चर्चेत आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत अक्षरा - अधिपती यांच्या नात्यात एक नवा ट्विस्ट सुरू आहे.
मालिकेतील अक्षरा- अधिपती हनिमूनसाठी थायलंडला गेले आहेत.
सोशल मीडियावर या दरम्यानचे फोटो शिवालीने पोस्ट केले आहेत.
शिवालीने व्हाईट शॉर्ट वनपीस परिधान केला आहे.
थायलंडमधील क्राबी समुद्रकिनाऱ्यावर शिवालीने हे फोटोशूट क्लिक केलं आहे.
सोशल मीडियावर शिवालीच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.