Manasvi Choudhary
सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल प्रज्ञा जैस्वाल फॅशनमुळे चर्चेत असते.
नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर हॉट फोटोशूट शेअर केले आहे.
प्रज्ञाने शॉर्ट ब्ल्यू वनपीसमध्ये हटके लूक केला आहे.
ओपन हेअरस्टाईलसह प्रज्ञाने मिनिमल मेकअप लूकने टचअप दिला आहे.
सोशल मीडियावर प्रज्ञाच्या लूकची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.
प्रज्ञाच्या फोटोतील हटक्या स्टाईलवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.