Manasvi Choudhary
मराठी मालिकाविश्वातील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते.
या मालिकेतील अक्षरा आणि अधिपती ही जोडी प्रेक्षकांची आवडती बनली आहे.
शिवानी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
अभिनेत्री शिवानी रांगोळेने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गुलाबी रंगाच्या कॉटन ड्रेसमध्ये शिवानी अप्रितम दिसते आहे.
या ड्रेसवर शिवानीने मोत्याची माळ आणि कानातले देखील परिधान केले आहेत.
सोशल मीडियावर शिवानीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स येत आहेत.