Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी ही मराठी मालिकाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळीने फुलवंती चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
प्राजक्ता माळीला खरी ओळख जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून मिळाली.
प्राजक्ता माळीने नुकतेच निळ्या रंगातील ड्रेससूटमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
प्राजक्ता माळीचा हा आउटफिट एकदम हटके आहे.
तिचे हो फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.