Manasvi Choudhary
हिंदू धर्मात नकारात्मक शक्तीपासून बचाव होण्यासाठी काळा धागा बांधला जातो.
पुरूषांच्या कमरेला काळा धागा असण्यामागचं कारण जाणून घ्या.
काळा धाग्यामुळे वाईट प्रवृत्तीपासून संरक्षण होते.
पुरूषांनी कमरेला काळा धागा बांधल्याने घर्षण होण्यास मदत होते. यामुळे कंबर आणि अवयवांच आरोग्य व्यवस्थित राहते.
जुन्या काळी सर्पदंश झाल्यास औषध म्हणून कमरेचा काळा धागा वापरला जायचा.
काळा धागा बांधल्यास धनलाभ देखील होतो.