Manasvi Choudhary
प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे दिवाळीनिमित्त स्पेशल फोटोशूट केलं आहे.
दिवाळीने साडीत फोटोशूट केलं आहे. तिने प्रिंटेड साडी परिधान केली आहे. शिवानीचा लूक आकर्षक दिसत आहे.
कपाळावर टिकली आणि गळ्यात हार असा साजश्रृंगार तिने साडीलूकवर केला आहे.
स्टायलिश पोझमध्ये शिवानीने दिवाळीनिमित्त खास फोटो क्लिक केले आहेत.
रांगोळी काढतानाचा सायलीचा फोटो फारच सुंदर दिसत आहे. तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.
फोटोंवर नेटकर्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जांभळ्या ड्रेसमध्ये खास शिवानी रांगोळेने फोटोशूट केलं आहे. कानात मोठे झुमके घातले आहेत.https://saamtv.esakal.com/ampstories/web-stories/marathi-actress-sai-tamhankar-bold-photoshoot-in-colourful-dress-diwali-festival-msc01