Manasvi Choudhary
तुला शिकवीन चांगलाच धडा फेम अभिनेत्री शिवानी रांगोळे सौंदर्यामुळे चर्चेत आहे.
अभिनयासह आता शिवानी तिच्या फोटोशूटने लक्ष वेधून घेते आहे.
या फोटोशूटसाठी शिवानीने साडी लूक केला आहे ज्यामध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे.
काळ्या रंगाची साडीवर शिवानीने स्टायलिश ब्लाऊज परिधान केला आहे.
वेगवेगळ्या पोजमध्ये शिवानीने तिचं फोटोशूट क्लिक केलं आहे.