Manasvi Choudhary
काजोल आणि ट्विंकल खन्ना या बॉलिवूडमधील दोन आघाडीच्या अभिनेत्री आहेत.
काजोल आणि ट्विंकल या दोघीनींही झगमगत्या दुनियेत आपली छाप मांडली आहे.
सध्या काजोल आणि ट्विंकल खन्ना या एकत्र प्राईम व्हिडीओ शो होस्ट करत आहेत.
या शोचे नाव टू मच विथ काजोल अँड व्टिंकल आहे ज्याचे आतापर्यंत दोन भाग प्रसारित झाले आहे
या सगळ्यामध्ये काजोल आणि ट्विंकलमध्ये कोण जास्त श्रींमत आहे?
51 वर्षीय काजोलने १९९२ मध्ये 'बेखुदा' चित्रपटातून इंडस्ट्रीत प्रवेश केला. ट्विंकल खन्नाने 'बरसात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने जान, दिल ते रा दीवाना, इतिहास आणि मेला यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रिपोर्ट्सनुसार, काजोलची एकूण संपत्ती अंदाजे 249 कोटी रूपये आहे. तर ट्विंकलची एकूम संपत्ती 350 कोटी रूपये आहे.