Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या योग्य पूजा पद्धत आणि महत्व

Manasvi Choudhary

कोजागिरी पौर्णिमा

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्व आहे.

Kojagiri Purnima 2025

कधी साजरी करतात कोजागिरी पौर्णिमा

अश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते.

Kojagiri Purnima 2025

कधी आहे कौजागिरी

यावर्षी ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होईल.

Kojagiri Purnima 2025

या देवांची करा पूजा

कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णू, लक्ष्मी, भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते.

Kojagiri Purnima 2025

या गोष्टी असतात शुभ

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र १६ चरणांनी पूर्ण असतो. या दिवशी चंद्रप्रकाशात राहणे शुभ मानले जाते.

Kojagiri Purnima 2025 | saam tv

दान

कोजागिरी पौर्णिमेला दान करणे शुभ असते. तुम्ही अन्न, वस्त्र दान करा.

Kojagiri Purnima 2025 | yandex

नैवेद्य

कोजागिरी पौर्णिमेला रात्री चंद्रप्रकाशात खीर ठेवून दुसर्‍या दिवशी सेवन केल्याने आरोग्य चांगल राहते.

Kojagiri Purnima 2025 | Yandex

लक्ष्मीची पूजा करा

पौर्णिमेचा दिवस लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ आहे या दिवशी माला लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी मिळते.

Kojagiri Purnima 2025 | saam tv

next: Jeera Water Benefits: सकाळी रिकाम्यापोटी प्या जिऱ्याचं पाणी, शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल

येथे क्लिक करा...