Dhanashri Kadgaonkar: नथीचा नखरा, नऊवारी साडी अन् पदर डोक्यावर... धनश्रीचा मराठमोळा साजश्रृगांर

Manasvi Choudhary

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री धनश्री काडगांवकर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहचली.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

नंदिता वहिनीची भूमिका

मालिकेतील नंदिता वहिनीसाहेबांच्या भूमिकेत धनश्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री मनोरंजनासह सोशल मीडियावर तितकीच सक्रिय असते.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

फोटोशूट शेअर

वेस्टर्न असो वा इंडियन लूकमध्ये फोटोशूट करत धनश्री आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करते.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

नऊवारी साडीलूक

नुकताच धनश्रीने नऊवारी साडीमध्ये फोटोशूट केले आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

मराठमोळा साजश्रृगांर

फोटोमध्ये धनश्रीने नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी टिकली असा मराठमोळा साजश्रृगांर केला आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

सौंदर्याचं चाहत्यांकडून कौतुक

सोशल मीडियावरील धनश्रीचे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस आले आहेत. अनेकांनी तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक केले आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

NEXT: Karwa Chauth 2023: कियारा, अथिया, हसिंकासह या अभिनेत्रींनी साजरा केला पहिला करवा चौथ

Karwa Chauth 2023 | Saam Tv
येथे क्लिक करा...