Karwa Chauth 2023: कियारा, अथिया, हसिंकासह या अभिनेत्रींनी साजरा केला पहिला करवा चौथ

Manasvi Choudhary

पहिल्यांदा साजरा केला करवा चौथ

यंदा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नानंतर पहिल्यांदा करवा चौथचं सेलिब्रेशन केलं.

Karwa Chauth 2023 | Social Media

कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचं यावर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न झालं.

Karwa Chauth 2023 | Social Media

पारंपारिक पध्दतीने केला साजरा

कियाराने सिद्धार्थसोबत लग्नानंतरचा पहिला करवा चौथ पारंपारिक पध्दतीने साजरा केला.

Karwa Chauth 2023 | Social Media

परिणीती चोप्रा- राघव चड्ढा

अभिनेत्री परिणीती चोप्राने राघव चड्ढासोबत लग्नानंतर पहिला करवा चौथ सेलिब्रेशन केलं. यावर्षी सप्टेंबरमध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले.

Karwa Chauth 2023 | Social Media

अथिया शेट्टी- केएल राहुल

अभिनेत्री अथिया शेट्टीने लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला.

Karwa Chauth 2023 | Social Media

हंसिका मोटवानी- सोहेल कथरिया

हंसिका मोटवानी आणि सोहेल कथरियाने डिसेंबर 2022मध्ये लग्न केले. लग्नानंतर त्यांचा यंदा पहिल्यांदाच करवा चौथ होता.

Karwa Chauth 2023 | Social Media

अंकिता लोखंडे- विकी जैन

अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत पारंपारिक पोशाखात करवा चौथचं सेलिब्रेशन केलं. हे फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहेत.

Karwa Chauth 2023 | Social Media

NEXT: Pooja Hegde: टॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेचा ब्राऊन लूक

Pooja Hegde | Instagram
येथे क्लिक करा...